गाढव हा माझा आवडता प्राणी आहे .
माझे पप्पा मला बरेचदा "गाढव आहेस" असे म्हणतात. त्यांच्यापेक्षा मला माझी आईच खूप आवडते. ती माझे खूप लाड करायची.
गाढवाला दोन डोळे , दोन कान चार पाय आणि एक शेपूट असते. त्याच्या अंगावरती पट्टे मारले तर ते झेबर्यासारखेच दिसते. आपण रस्ता नेहेमी झेबरा क्रॉसींग वरूनच क्रॉस करावा.
गाढव ओझे वाहायला ऊपयोगी पडते.
पण माझा साहेब पण गाढवच आहे. त्यामुळे मी नेहेमी त्याच्या बाजूलाच ऊभा रहातो. गाढव रस्त्यावरच रहाते. भारतात रस्त्यावर भिकारी पण रहातात. नारायण अडला की गाढवाचे पाय धरतो. पण पुढचे धरतो की मागचे ते ठाऊक नाही. 'गाढवीच्या' अशी एक शिवी पण आहे. मला अजून भरपूर शिव्या येतात. पण शिवीगाळ चांगली नव्हे. काल मुठा नदीतून खूप गाळ काढला.
2 comments:
Kay classy lihile ahes!! Hilarious! :)
हेल्लो अक्षय!
गेले २ वर्ष मी बघतोय कि तू ब्लॉगवर काहीही लिहिलं नाहीये..सो तुझी हरकत नसल्यास मला हे डोमेननेम वापरायला आवडेल. खरं म्हणजे मी माझेजीवनगाणे हे नाव शोधत होतो आणि ते आधीच तू ओकुपाय केलंयस. So I would like to humbly request you to ALLOW ME to use this domain name.
I would use it to the level of best. I have been learning Hindustani Classical Vocal @ Amravati from Shri Ramakant Devpujari, a sincere disciple of Pt. Gajananrao Joshi, Gwalior school of music from last 12 years. And now I have also developed a little insight for the music and its other genres. So I request you to either delete your blog or else handover it to me; IF AND ONLY IF YOU ARE NOT USING IT ANYMORE.
Thanks a lot and waiting for your kind reply.
Post a Comment